८ वर्षांनी शिवानीचा नृत्यविष्कार |Sang Tu Ahes Ka Shivani Rangole (Vaibhavi) Dance |Lokmat CNX Filmy

2021-08-24 4

आपली एखादा छंद असो किंवा एखादी आवड जर आपल्या रोजच्या बिझी शड्युलमूळे पूर्ण करता येत नसल्यामूळे मनातून कुठे तरी चुकल्या चुकल्या सारख वाटत असतं तसच काहीस झालय अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत ...
शिवानी कथ्थक शिकली असली तरी तिची नृत्याची ही आवड मागे पडली होती.... सांग तू आहेस का मालिकेच्या निमित्ताने जवळपास ८ वर्षांनी ती नृत्य सादर करतेय.सांग तू आहेस का या मालिकेला प्रेक्षकांच्या पंसतीस उतरत आहे... मालिकेचं उत्कंठावर्धक कथानक आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालीय.... या मालिकेच्या एका खास सीनच्या निमित्ताने नुकतंच अभिनेत्री शिवानी रांगोळेने एका सदाबहार गाण्यावर नृत्य सादर केलं....

#lokmatcnxfilmy #ShivaniRangole #Dance #Sangtuaaheska
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber